ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या होणाऱया यंदाच्या विश्चचषक स्पर्धेत सहभागी होणाऱया एकूण १४ देशांचे अंतिम संघ जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर चार वर्षांनी होणाऱया या सर्वोच्च स्पर्धेत सहभागी होणाऱया १४ देशांच्या अंतिम १५ खेळाडूंचा संघांचा चेहरामोहरा आता पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. यामुळे प्रत्येक संघाची बलस्थाने, कच्चेदुवे यांचा अंदाज बांधता येऊ शकेल किंवा प्रतिस्पर्धी संघांनाही त्यानुसार प्रत्येक सामन्यासाठी रणनिती आखता येईल. विश्वचषक उंचावण्याचा मान मिळावा यासाठी येत्या १४ फेब्रुवारीपासून १४ देशांमध्ये चुरस रंगणार आहे आणि यंदा जवळपास सर्वच संघांचा चेहरा बदललेला आहे. त्यामुळे यातील एखादा संघ 'सरप्राईज पॅकेज' देखील ठरण्याची शक्यता फेटाळता येणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येक संघाचा आढावा घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
भारत-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, आर.अश्विन, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी.
वेस्ट इंडिज-
जेसॉन होल्डर (कर्णधार), मार्लन सॅम्युअल्स, सुलेमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डॉन कॉट्रेल, ख्रिस गेल, सुनील नरिन, दिनेश रामदिन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमॉन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.
ऑस्ट्रेलिया-
मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच, शेन वॉटसन, स्टीव स्मिथ, ब्रॅड हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, जेम्स फॉल्कनर, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहार्टी.
इंग्लंड -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टीवन फिन, एलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, ज्यो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
दक्षिण आफ्रिका -
एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, केल एबॉट, फरहान बेहरादीन, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, वेन पार्नेल, ऍरॉन फानगिसो, व्हेरनॉन फिलँडर, रिली रोसो, डेल स्टेन.
श्रीलंका -
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, लाहिरू थिरिमाने, दिनेश चांडीमल, दिमुथ करुणारत्ने, जीवन मेंडिस, थिसरा परेरा, सुरंग लकमल, लसिंथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, नुआन कुलसेखरा, रंगना हेरथ, सचित्र सेनानायके.
पाकिस्तान -
मिसबाह उल हक (कर्णधार), मोहम्मद हफीज, अहमद शहजाद, युनूस खान, हॅरिस सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, सर्फराज अहमद, शाहिद आफ्रिदी, जुनैद खान, मोहम्मद इरफान, सोहेल खान, वहाब रियाझ, एहसान आदिल, यासिर शाह.
बांग्लादेश -
मुश्रफी मुर्तझा (कर्णधार), शाकिब अल हसन, तमीम इक्बाल, एनामुल हक, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, नासिर हुसैन, शब्बीर रहमान, सौम्य सरकार, रुबेल हुसैन, तस्किन अहमद, अल अमीन हुसैन, ताईजुल इस्लाम, अराफात सनी.
झिम्बाब्वे-
एल्टन चिगम्बुरा (कर्णधार), सिकंदर रजा, ब्रँडन टेलर, सीन विलियम्स, हैमिल्टन मास्कादजा, चामू चिभाभा, स्टुअर्ट मैनसिनकियारी, रेगिस चकाबवा, क्रेग इर्विन, प्रॉस्पर उत्सेया, तवांडा मुपारिवा, तफादजवा कामुंगोजी, सोलोमन मायर, टिनसे पेनयांगरा, टेंडाई चेतारा.
अफगाणिस्तान-
मोहम्मद नबी (कर्णधार), अफसर जजई, अफताब आलम, असगर स्टेनकजई, दावलत जदरान, गुलबदीन नाइब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिसवास अशरफ, नजिबुल्लाह जदरान, नासिर जमाल, नवरोज मंगल, समिउल्लाह शिनवारी, शपूर जदरान, उसमान गनी.
न्यूझीलंड-
ब्रॅण्डन मॅक्युलम (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ग्रँट इलियट, टॉम लैथम, मार्टिन गुप्टील, मिशेल मैकक्लेनाघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, ऍडम मिलने, डॅनियल व्हिट्टोरी, केन विल्यमसन, कोरी अँडरसन, टिम साउथी, ल्यूक रोंची, रॉस टेलर.
आयर्लंड -
विल्यम पोर्टफील्ड (कर्णधार), ऍड्रयू बालबिरनाई, पीटर चेज, एलेक्स क्यूसेक, जॉर्ज डॉकरेल, ऍड जॉयस, ऍड्र्यू मैकब्रिनी, जॉन मूनी, हिट मुर्टाघ, केव्हिन ओब्रायन, नील ओब्रायन, पॉल स्टरलिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गैरी विल्सन, क्रेग यंग.
यूएई -
मोहम्मद तौकीर (कर्णधार), खुर्रम खान, स्वप्निल पाटील, सकलैन हैदर, अमजद जावेद, शैमान अन्वर, अमजद अली, नासिर एजाज, रोहन मुस्तफा, मंजुला गुरुगे, एंड्री बेरेनगर, फहाद अल हाश्मी, मोहम्मद नावेद, कामरान शहजाद, के. कराटे.
स्कॉटलँड -
प्रेस्टन मॉमसेन(कर्णधार), काइल कोइटजर, रिची बैरिंगटन, फ्रॅडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉस डेवी, एलासडियार इवांस, हॅमिश गार्डिनर, माजिद हक, माइकल लियास्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलियॉड, सफियान शरीफ, रॉबर्ट टेलर, लियान वार्डलॉ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा