Translate

बुधवार, २२ जुलै, २०१५

LoNG FoRm

पहिल्यांदाच महत्वाचा आणि उपयुक्त असा मेसेज तुमच्यासाठी मी पाठवत आहे. जो तुम्ही इतरांना तर forward करालच आणि स्वतः ही जपून ठेवाल

Full Form

A.M. — Ante meridian

P.M. — Post meridian

B. A. — Bachelor of Arts

M. A. — Master of Arts

B. Sc. — Bachelor of Science

M. Sc. — Master of Science

B. Sc. Ag. — Bachelor of Science in
Agriculture

M. Sc. Ag. — Master of Science in Agriculture

M. B. B. S. — Bachelor of Medicine and Bachelor of Surgery

M. D. — Doctor of Medicine

M. S. — Master of Surgery

Ph. D. / D. Phil. — Doctor of Philosophy (Arts & Science)

D. Litt./Lit. — Doctor of Literature / Doctor of Letters

D. Sc. — Doctor of Science

B. Com. — Bachelor of Commerce

M. Com. — Master of Commerce

Dr. — Doctor

B. P. — Blood Pressure

Mr. — Mister

Mrs. — Mistress

M.S. — miss (used for female married & unmarried)

Miss — used before unmarried girls)

M. P. — Member of Parliament

M. L. A. — Member of Legislative Assembly

M. L. C. — Member of Legislative Council

P. M. — Prime Minister

C. M. — Chief Minister

C-in-C — Commander-In-Chief

L. D. C. — Lower Division Clerk

U. D. C. — Upper Division Clerk

Lt. Gov. — Lieutenant Governor

D. M. — District Magistrate

V. I. P. — Very Important Person

I. T. O. — Income Tax Officer

C. I. D. — Criminal Investigation Department

C/o — Care of

S/o — Son of

C. B. I. — Central Bureau of Investigation

G. P. O. — General Post Office

H. Q. — Head Quarters

E. O. E. — Errors and Omissions Excepted

Kg. — Kilogram

Kw. — Kilowatts

Gm. — Gram

Km. — Kilometer

Ltd. — Limited

M. P. H. — Miles Per Hour

KM. P. H. — Kilometre Per Hour

P. T. O. — Please Turn Over

P. W. D. — Public Works Department

C. P. W. D. — Central Public Works Department

U. S. A. — United States of America

U. K. — United Kingdom (England)

U. P. — Uttar Pradesh

M. P. — Madhya Pradesh

H. P. — Himachal Pradesh

U. N. O. — United Nations Organization

W. H. O. — World Health Organization

B. B. C. — British Broadcasting Corporation

B. C. — Before Christ

A. C. — Air Conditioned

I. G. — Inspector General (of Police)

D. I. G. — Deputy Inspector General (of Police)

S. S. P. — Senior Superintendent of Police

D. S. P. — Deputy Superintendent of Police

S. D. M. — Sub-Divisional Magistrate

S. M. — Station Master

A. S. M. — Assistant Station Master

V. C. — Vice-Chancellor

A. G. — Accountant General

C. R. — Confidential Report

I. A. S. — Indian Administrative Service

I. P. S. — Indian Police Service

I. F. S. — Indian Foreign Service or Indian
Forest Service

I. R. S. — Indian Revenue Service

P. C. S. — Provincial Civil Service

M. E. S. — Military Engineering Service

Full Form Of Some technical Words
VIRUS - Vital Information Resource
UnderSeized.
3G -3rd Generation.
GSM - Global System for Mobile
Communication.
CDMA - Code Divison Multiple
Access.
UMTS - Universal MobileTelecommunication
System.
SIM - Subscriber Identity Module .
AVI = Audio Video Interleave
RTS = Real Time Streaming
SIS = Symbian
OS Installer File
AMR = Adaptive Multi-Rate Codec
JAD = Java Application Descriptor
JAR = Java Archive
JAD = Java Application Descriptor
3GPP = 3rd Generation Partnership Project
3GP = 3rd Generation Project
MP3 = MPEG player lll
MP4 = MPEG-4 video file
AAC = Advanced Audio Coding
GIF= Graphic InterchangeableFormat
JPEG = Joint Photographic Expert Group
JPEG = Joint Photographic Expert Group
BMP = Bitmap
SWF = Shock Wave Flash
WMV = Windows Media Video
WMA = Windows Media Audio
WAV = Waveform Audio
PNG = Portable Network Graphics
DOC =Document (MicrosoftCorporation)
PDF = Portable Document Format
M3G = Mobile 3D Graphics
M4A = MPEG-4 Audio File
NTH = Nokia Theme (series 40)
THM = Themes (Sony Ericsson)
MMF =
Synthetic Music Mobile Application File
NRT = Nokia Ringtone
XMF = Extensible Music File
WBMP = Wireless Bitmap Image
DVX = DivX Video
HTML = Hyper Text Markup Language
WML =
Wireless Markup Language
CD -Compact Disk.
DVD - Digital Versatile Disk.
CRT - Cathode Ray Tube.
DAT - Digital Audio Tape.
DOS - Disk Operating System.
GUI -Graphical
User Interface.
HTTP - Hyper Text Transfer Protocol.
IP - Internet Protocol.
ISP - Internet Service Provider.
TCP - Transmission Control Protocol.
UPS - UninterruptiblePower Supply.
HSDPA -High Speed Downlink PacketAccess.
EDGE - Enhanced Data Rate for
GSM- [GlobalSystem for Mobile
Communication]
Evolution.
VHF - Very High Frequency.
UHF - Ultra High Frequency.
GPRS - General
PacketRadio Service.
WAP - Wireless ApplicationProtocol.
TCP - Transmission ControlProtocol.
ARPANET - Advanced Research Project
Agency Network.
IBM - International Business Machines.
HP - Hewlett Packard.
AM/FM - Amplitude/ Frequency Modulation: WhatsApp ke itihaas me pahli baar....kaam ka msg.........
Here are Toll Free numbers in
India .....very very useful...!!!!

रॅम म्हणजे काय?

मोबाइलमध्ये ज्याप्रमाणे प्रोसेसर महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे रॅमही महत्त्वाची भूमिका बजावत असतो. संगणकातील रॅम आणि मोबाइलमधील रॅम यांची संकल्पना सारखीच असली तरी त्यांची काम करण्याची प्रणाली मात्र वेगळी आहे. हा रॅम जर काम करत नसेल तर आपला मोबाइल बंद पडू शकतो. यामुळे मोबाइल 'रॅम' भरोसे असतो असे म्हणण्यास हरकत नाही. मोबाइलमध्ये रॅमचे महत्त्व तसेच अंतर्गत साठवणूक व बाह्य साठवणूक याचे महत्त्व जाणून घेऊ या.
रॅम म्हणजे काय?
संगणक वापरणाऱ्या प्रत्येकाला अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही माहिती असेल की, रॅम म्हणजे 'रँडम अ‍ॅक्सेस मेमरी'. आपल्या फोनमधील एसडी कार्ड किंवा बाह्य एसडी कार्ड किंवा अंतर्गत साठवणूक प्रणालीपेक्षाही जलद गतीने काम करणारी ही प्रणाली आहे. रॅम म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा अगदी संगणकाचा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून होत असते. आपल्या फोनमधील प्रोसेसर ज्या वेळेस एखादी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्या वेळेस जर ही माहिती रॅमच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर लागणारी बॅटरीची ऊर्जा ही नियमित साठवणूक प्रणालीपेक्षा कमी लागते. यामुळे बॅटरी साठवणुकीच्या दृष्टीनेही रॅम उपयुक्त ठरते.


अँड्रॉइड फोन आणि रॅम
रॅम संगणकापेक्षा अँड्रॉइड फोनवर वेगळ्यापद्धतीने काम करत असते. ज्या वेळेस आपण एखादे अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे प्रथम ते अ‍ॅप रॅममध्ये साठवले जाते आणि नंतर इन्स्टॉल होते. जे अ‍ॅप्स रॅममध्ये कायम राहतात आणि जे आपण वापरत नसतो ते अ‍ॅप्स काही वेळाने बॅकग्राऊंडला पाठविले जातात. जर आपण हे अ‍ॅप फोनमधून काढले नसतील आणि कधी तरी आपल्याला वापरायची गरज पडेल त्या वेळेस ते अ‍ॅप रॅमच्या माध्यमातून पुन्हा कार्यान्वित होतात.


रॅमची क्षमता पूर्ण भरते तेव्हा
आमची रॅम जास्त वापरली जाते असे म्हणत अनेक अँड्रॉइड फोन वापरकर्ते काळजीत असतात. पण अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीची रचनाच अशी आहे की ज्याचा जास्तीत जास्त वापर हा रॅमच्या माध्यमातून केला जातो. यामुळे तुम्हाला जास्त काळजी करयची गरज नाही किंवा एखादे अ‍ॅप वापरून झाल्यावर ते बंद केलेच पाहिजे असेही नाही. अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली ज्या वेळेस गरज भासेल त्या वेळेस स्वत:हून रॅम रिकामी करत असते. यामुळे रॅममध्ये जास्तीत जास्त जागा रिकामी व्हावी यासाठी सतत रॅम क्लिअर करत राहू नये.


रॅममध्ये अ‍ॅप्स राहिले तर बॅटरीवर परिणाम होतो का?
जे अ‍ॅप्स एकदा इन्स्टॉल केले की आपण ज्या वेळेस उघडू त्याच वेळेस काम करतात ते अ‍ॅप्स बॅटरीच्या कामकाजावर परिणाम करत नाहीत. मात्र फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारखे अ‍ॅप्स म्हणजे ज्या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स येणे अपेक्षित असते ते अ‍ॅप्स आपली बॅटरी खर्च करत असतात. कारण हे अ‍ॅप सतत संबंधित सव्‍‌र्हरशी संपर्कात असतात. याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे असलेले सर्वच सव्‍‌र्हरशी जोडले नसलेले अ‍ॅप्स अगदी शहाण्या मुलासारखे दिलेले काम चोख करत असतात. त्यातीलही काही अ‍ॅप्स छुप्या मार्गाने आपली बॅटरी खर्च करत असतात. जर तुम्हाला तुमचा बॅटरी बॅकअप सातत्याने कमी होतोय असे वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी ऑप्शनचा पर्याय निवडा. जर तो पर्याय नसेल तर बॅटरी चेकर अ‍ॅप वापरून तुम्ही तुमची बॅटरी नेमकी कुठे खर्च होते हे तपासून पाहू शकता. जर त्यात काही अनावश्यक अ‍ॅप्स असतील तर ते तुम्ही बंद करू शकता.

रॅमची क्षमता वाढता येऊ शकते का?
मोबाइलच्या बाबतीत म्हणाल तर ते सहसा शक्य नसते. जर तुम्ही रॅमची क्षमता वाढवली तरी नक्कीच तुमच्या फोनची कामकाज करण्याची क्षमता वाढते. साधरणत: ५१२ एमबी रॅम असेल तर आपण २०० एमबीपर्यंतचे अ‍ॅप्स त्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे जर तुम्हाला अगदीच उत्तम प्रकारचे फोनचे कामकाज चालावायचे असेल तर किमान दोन जीबी रॅम हवी. पण सध्या एवढी रॅम फारच कमी मोबाइल कंपन्या देत आहेत.

रॉम आणि एसडी कार्ड
रॅमच्या जोडीला रॉमही मोबाइलमध्ये कार्यरत असतो. रॉम म्हणजे 'रीड ओन्ली मेमरी'. रॉम आपल्या मोबाइलमधील अंतर्गत साठवणूक क्षमतेचाच एक भाग असते. त्यात साठवलेली गोष्ट आपल्याला कधीच मोबाइलच्या बाहेर काढता येत नाही. उर्वरित अंतर्गत साठवणुकीमध्ये आपण आपले अ‍ॅप्स आणि मीडिया फादल्स इत्यादी गोष्टी साठवून ठेवत असतो. यात साधारणत: फ्लॅश मेमरी वापरली जाते किंवा त्यांना तांत्रिक भाषेत 'इलेक्ट्रिकली इरेझेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी' (ईईपीआरओएम) असे म्हणतात. या प्रकारची मेमरी विशिष्ट ब्लॉक्समध्ये वाचली जाते किंवा त्याच ब्लॉक्समध्ये डिलिटही केली जाते.
रॉम आपल्या अंतर्गत साठवणुकीचा भाग असून त्यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली साठवून ठेवलेली असते. याचबरोबर काही पूर्वअंतर्भूत अ‍ॅप्सचाही यामध्ये समावेश असतो. यामुळे आपल्याला मोबाइल फोनच्या बॉक्सवर किंवा जाहिरातींमध्ये सांगण्यात आलेली अंतर्गत साठवणूक कधीही पूर्ण मिळत नाही. उर्वरित अंतर्गत साठवणूक क्षमतेमध्ये आपण आपले इतर अ‍ॅप्स साठवून ठेवू शकतो.

साठवणुकीची अडचण
अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीमध्ये अंतर्गत साठवणुकीची अडचण ही सतत येत आहे. गुगलही ही अडचण सोडवण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. मात्र दरवेळेस उभे राहणारे नवे आव्हान गुगलला या ध्येयापर्यंत पोहचण्यास आडकाठी निर्माण होत आहे. यामुळे अनेकदा अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून माझ्याकडे फोन स्टोअरेजमध्ये जागा आहे मात्र जागा उपलब्धनाही असे दाखविले जाते अशा तक्रारी येत असतात. याचबरोबर अंतर्गत साठवणूक क्षमता असतानाही अ‍ॅप्स डाऊनलोड न होण्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत असतात.
मोबाइलमधील एकूण अंतर्गत साठवणूक क्षमतेचे विभाजन फोन साठवणूक आणि अंतर्गत साठवणूक या दोन भागांमध्ये केलेले असते. यापैकी अंतर्गत साठवणुकीच्या भागात सर्व अ‍ॅप्लिकेशन साठवले जातात. दुसरा भागज जो फोन साठवणुकीचा असतो तो एसडी कार्डप्रमाणे काम करतो. यामुळे आपल्याला फोन साठवणुकीत जागा उपलब्ध आहे असे दिसते मात्र अ‍ॅप डाऊनलोड होत नसते. मग गोंधळ उडतो. पण फोन साठवणूकमध्ये आपण अ‍ॅप इन्स्टॉल करू शकत नाही. ही अडचण जेव्हा मोठय़ा प्रमाणावर फोफावली त्या वेळेस गुगलने याची दखल घेत अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनपासून एसडीकार्ड उपलब्ध असलेल्या फोनमध्ये अ‍ॅप्सना 'मूव्ह टू एसडी कार्ड' हा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र असे झाले तरी यामध्ये अ‍ॅपचा काही भागच एसडी कार्डमध्ये ट्रान्सफर केला जातो. उर्वरित भाग हा अंतर्गत साठवणुकीमध्येच असतो. म्हणून आपल्याला अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी अंतर्गत साठवणूक एका क्षमतेनंतर उपलब्ध नसते. सुरक्षेचा उपाय म्हणून गुगलने अंतर्गत साठवणुकीचे दोन भाग करण्यास सुरुवात केली. मात्र स्टोअरजेच्या या अडचणीची दखल नवीन अँड्रॉइडच्या आवृत्तीमध्ये घेण्यात आली असून त्यावर आधारित नवीन मोबाइलमध्ये ही अडचण येणार नाही अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड किटकॅटपेक्षा खालच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे फोन आहेत त्यांनी अंतर्गत साठवणुकीतील नको असलेले अ‍ॅप्स डिलिट करावे तसेच जे पूर्वअंतर्भूत अ‍ॅप्स आहेत त्यापैकी काही अ‍ॅप्स डिसेबल करून ठेवली तरी बऱ्यापैकी जागा उपलब्ध होऊ शकते.