सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.
सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते. सीताफळमध्ये आसणार्या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबती होणार्या काळ्सठ वर्तुळणा क्लियर ठेवण्यास मदेठ करते
सीताफळ हे - थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा. ही फळ गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.
सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुलाम्नां लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.
लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.
सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.सीताफळाचे सेवन जपून करावे कारण ते अत्यंत थंड आहे.अतिसेब्नाने थंडी वाजून ताप येतो.ज्यांना अपचनाचा त्रास आहे आणि सर्दी झाली असेल त्यांनी सीताफळाचे सेवन जपूनच करावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा