Translate
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६
या गोजिरवाण्या घरात, 5 भाऊ, 8 मुलं, 8 सुना, 16 नातवंडं....
सोलापूरच्या रिधोरे गावात दीडशे वर्षापासून गायकवाड कुटुंब एकत्र नांदत आहे. या कुटुंबात सध्या ४७ सदस्य आहेत. दीडशे एकर शेती, शेतात रोज २० शेतमजूर. घराचं वार्षिक बजेट ४५ लाख.
घराला दरवर्षी एक नवा कारभारी मिळतो. तो सांगेल ती पूर्वदिशा. याही घरात सासू-सुनांचे, भावा-भावांचे मतभेद होतात, मात्र मनभेद होत नाहीत. एवढं मोठं कुटुंब ज्या गुण्या-गोविंदाने नांदतय, ते बघून अनेकांना नॉस्टेलजिया होईल.
दीडशे वर्षापूर्वी कोंडिबा गायकवाड यांच्यापासून सुरु झालेला हा वंश विस्तार आहे. पाच भाऊ, त्यांच्या बायका, पाच जणांना मिळून ८ मुले, त्यांच्या बायका, सगळ्यांची मिळून १६ मुले, असं एकूण ४७ जणाचं हे कुटुंब.
स्वंयपाकापासून कपडे खरेदीपर्यंत सगळे व्यवहार एकत्रित. यासाठी सगळं क्रेडिट घरातील महिलांना जातं. त्यांच्यामुळे सगळं घर एकत्रित असल्याचं कुटुंबप्रमुख सांगतात.
घरातल्या पाचही सासवा पहाचे पाच उठतात, सुनांना सात वाजता उठण्याची मुभा. रोज सकाळी ६० चपात्या, २० भाकऱ्या लागतात. तेवढाच स्वंयपाक संध्याकाळी.
चार दिवस एकीनं चपत्या भाकरी कराच्या, दुसरीनं भाजायच्या. तिसरीनं भाज्या चिरायच्या. भाजी चिरणारीने सकाळी ९ चा ३० ते ३५ कप चहा करायचा. तीनेच चहाची भांडी घासायची.
एकीने भाजीला फोडणी द्यायची, स्वंयपाक घरात एकावेळी ६ जणींची ड्युटी असते. उरलेल्या दोघींपैकी एकीने कपडे धुवायचे, एकीने वाळत घालायचे.
कोडींबा गायकवाडापासून वंशवेल सुरु होते..
*कोडींबाना तीन मुले
*दिंगबर-गजेंद्र-पुतळबाई
*दिगंबर यांना चंद्रकांत-पोपटराव-भास्कर-पंडीत आणि किशोर
*चंद्रकांत-राजामती या दांमत्याला मिळून सुनंदन, सुनील, विजय मुलं
*पोपटराव-कांता या दोघांना सुवर्णा, सुशील, संजय ही मुले
*भास्कर-तारामती- सुनंदा, वैशाली, दिपाली, आबासाहेब
*पंडीत यांची पत्नी उषा
*किशोर-शारदा या दोघांना अतुल-अमर ही दोन मुले
सणासुदीला पै-पाहुण्यांसाठी घर पुरत नाही. अशा घरात १६ घरातून आलेल्या १६ जणींचं एकमत होणं कसं शक्य आहे. या घरातही मतभेद होतात, पण मनभेद नाही.
चंद्रकांतराव १० वर्षे सरपंच होते. सध्या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. पोपटरावही ५ वर्षे सरपंच होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.
भास्कररावांनी शेती केली. पंडीतराव शाळेत सेवक आहेत. किशोरराव लघुपाटबंधारे विभागात मस्टर कारकुन. सुनंदन कोल्हापूरला एलआयसीत असिस्टंट मॅनेजर आहेत. सुनील डीसीसी बँकेत शाखाधिकारी. विजय गुजरातला केमिस्ट. सुशील माजी सैनिक आहेत, संजय बँकेत शाखा उपव्यवस्थापक, आबासाहेब माध्यमिक शिक्षक, बाकीचे भाऊ शेती करतात.
वडिलोपार्जीत १४० एकर शेती आहे. त्यापैकी ६० एकरवर ऊस. ४ एकर डाळिंब. १ शेडनेट आहे. साडेतीन कोटी लिटर क्षमतेचं शेततळं. तीन ट्रॅक्टर, ३ चार चाक्या आणि १४ दुचाकी आहेत. रोज २० शेतमजूर कामाला असतात. घराचं वार्षिक बजेट ४० लाख.
दरवर्षी नवा कारभारी म्हणून घर टिकल्याचं कुटुंबातील सदस्य सांगतात.
तर मी सैन्यात, पण घर एकत्रित राहिल्याने कुटुंबाला आधार मिळाला, असं सुशिल गायकवाड यांचं म्हणणं.
२००० सालापर्यंत चंद्रकांतराव एकहाती निर्णय घेत होते. १६ वर्षापासून पुढच्या पिढीतला एक जण दरवर्षी कारभारी होतो. तो सांगेल ती पूर्वदिशा. महिन्याकाठी १० हजाराचा किराणा, ५ हजाराचं इंधन, ५ हजाराचा भाजीपाला लागतो.
पुढच्या पिढीतल्या ८ जणांपैकी दोघे किराणा. एक जण भाजीपाला, १ भाऊ इंधन, एक जण घरातला किरकोळ खर्च बघतो.
घरातली 16 मुलं सकाळ-संध्याकाळ एकत्रित जेवतात. रोज संध्याकाळी सात वाजता सगळं कुटुंब हरीपाठ पठण करते.
आधी छोट्यांची पंगत उठते, नंतर घराबाहेर जाणारी पुरुष मंडळी एकापाठोपाठ एक जेवायला बसतात. कार्यक्रम असेल तर एकत्रित. त्यानंतर सुना आणि आणि शेवटी पाच सासू.
थोरले पाच भाऊ आता काही करत नाहीत. पुढच्या पिढीतल्या आठ पैकी सात जण पदवीधर आहेत. पण एकही जण सुपारी सुध्दा खात नाही हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य.
शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६
काय केलंय आंबेडकरांनी........
कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी???
१. १२ तासाचे ८ तास ज्यांनी केले
२. गरोदर महिलेस रजा
३. महिला आरक्षण
४. रिझर्व बँक
५. नोकरी मध्ये PF
६. रिटायर झाल्यावर पेन्शन
७. सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...
१. तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही,
पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोयेस ना त्या ठिकाणी तू आज '१४' तासांच्या ऐवजी '८' तासांची ड्यूटी करतोयेस ते '१४' चे '८' तास ज्यांनी केले ते आहेत "आंबेडकर"
२. तुझी बहिण, बायको ज्या ठिकाणी काम करतायेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात,
त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे निर्माण केलेत ते आहेत "आंबेडकर"
३. त्यांना सर्वात जास्ती सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर...
४. ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून 'The Reserve Bank Of India' आधारली आहे आणि त्यांनी लिहिलेल्या The problems of the ruppes &it's solution या ग्रंथानुसारच भारतीय बैंक चालते ते आहेत आंबेडकर...
५. तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो 'P. F.' मिळतो ना,
ते आहेत "आंबेडकर"....
🇮🇳आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत, ते सर्वात आधी या 'देशाचे' आहेत.
💪संपूर्ण स्वातंत्र्यची मागणी करणारे पहिले 'देशभक्त' ते आहेत…आंबेडकर
💺 सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...
😡अजून एक...
ज्या मनुवादी विचारांनी शिवपुत्र 'संभाजी महाराजांना' अनायत यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या खुनाचा बदला म्हणून "मनुस्मृती" रायगडाच्या पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत "आंबेडकर "...
🌞आंबेडकर महान आहेत, कित्येक गोष्टींचे निर्माते आहेत...
😇 ज्या तुला माहितही असतील पण त्या कोणामुळे आहेत हे तुला माहित नसेल,
आंबेडकर मोठे अन महान आहेतच पण जातीयवाद्यांनी अन बिकावू मिडिया ने अजनुही आंबेडकर पुरेपूर आपल्या पर्यंत पोहोचू दिले नाही .
"साहेबांचे साहेब बाबासाहेब ". 👉
१. १२ तासाचे ८ तास ज्यांनी केले
२. गरोदर महिलेस रजा
३. महिला आरक्षण
४. रिझर्व बँक
५. नोकरी मध्ये PF
६. रिटायर झाल्यावर पेन्शन
७. सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...
१. तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही,
पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोयेस ना त्या ठिकाणी तू आज '१४' तासांच्या ऐवजी '८' तासांची ड्यूटी करतोयेस ते '१४' चे '८' तास ज्यांनी केले ते आहेत "आंबेडकर"
२. तुझी बहिण, बायको ज्या ठिकाणी काम करतायेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात,
त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे निर्माण केलेत ते आहेत "आंबेडकर"
३. त्यांना सर्वात जास्ती सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर...
४. ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून 'The Reserve Bank Of India' आधारली आहे आणि त्यांनी लिहिलेल्या The problems of the ruppes &it's solution या ग्रंथानुसारच भारतीय बैंक चालते ते आहेत आंबेडकर...
५. तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो 'P. F.' मिळतो ना,
ते आहेत "आंबेडकर"....
🇮🇳आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत, ते सर्वात आधी या 'देशाचे' आहेत.
💪संपूर्ण स्वातंत्र्यची मागणी करणारे पहिले 'देशभक्त' ते आहेत…आंबेडकर
💺 सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...
😡अजून एक...
ज्या मनुवादी विचारांनी शिवपुत्र 'संभाजी महाराजांना' अनायत यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या खुनाचा बदला म्हणून "मनुस्मृती" रायगडाच्या पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत "आंबेडकर "...
🌞आंबेडकर महान आहेत, कित्येक गोष्टींचे निर्माते आहेत...
😇 ज्या तुला माहितही असतील पण त्या कोणामुळे आहेत हे तुला माहित नसेल,
आंबेडकर मोठे अन महान आहेतच पण जातीयवाद्यांनी अन बिकावू मिडिया ने अजनुही आंबेडकर पुरेपूर आपल्या पर्यंत पोहोचू दिले नाही .
"साहेबांचे साहेब बाबासाहेब ". 👉
बाबासाहेब ..........
बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे :~
.
.
१. भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.
२. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले. तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले. याबरोबरच "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल" देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.
३. राज्यघटने मुळे सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले .
४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला.
५. प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला.
६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. "रिजर्व बँक ऑफ इंडिया"च्या स्थापनेचा पाया रचला.
७. संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला. स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. अन्यथा देशातील महिला आजही "चूल आणि मुल" सांभाळत बसल्या असत्या.
८. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली.
(*जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.*)
१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून दिला.
११. पुरुषांना एकपत्नित्व अधिकार... दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.
१२. नियोजन आयोगाची स्थापना केली.
१३. पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.
१४. भारतात प्रथम जलनिती तयार केली व "नद्या जोडणी प्रकल्प" आखला पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.
१५. भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...
१६. 'कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’ हे सुद्धा त्यांनीच सांगितले.
१७. भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला.
१८. भारतात बालमजुरीवर रोख लावली.
१९. कोलंबीया विद्यापीठात असताना ३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास, ६ समाजशास्त्र, ५ तत्त्वज्ञान, ४ मानववंशशास्त्र, ३ राजकारणाचे) करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती...
२०. मजुरांना १२ तास काम करावे लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला.
२१. ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, कामाचा मोबदला (ओवरटाईम) प्रावधान लागू केले.
२२. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.
२३. भारताला उच्च-नीच जातीवादातून मुक्त केले... नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी, लोहाराने लोहारकी, सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती, ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे... असे करावे लागे पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...
२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते, त्यांना समान अधिकार मिळवून दिले व मानवमुक्तीचा आदर्श रचला...
२५. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान.
२६. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान...
२७. “मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन” अशी घोषणा केली...
२८. "मजुरमंत्री" असतांना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली.
२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी ‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना केली.
३०. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली.
३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची स्थापना केली...
३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी RCC (रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)
३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी विभाजन करावे अशी सूचना मांडली. आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले...
३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..
३५. स्त्रीभ्रूण हत्त्या विरोध, व गर्भपात करू नये यासाठी जनजागृती...
३६. देशाला उपराजधानी ची गरज आहे हे सांगणारे प्रथम व्यक्ती...
३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे अजूनही झालेले नाही...
३८. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी कृषिमंत्री होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच...
३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली, त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.
४०. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.
४१. एकमात्र भारतीय ज्यांना ब्रीटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे विशेष निमंत्रण दिले जायचे.
४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*
४३. बाबासाहेब देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत.
४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते...
४५. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.
४६. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि पाली व्याकरण व शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली...
४७. त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके : ~
महार वतन बिल,
हिंदू कोड बिल,
जनप्रतिनिधी बिल,
खोत बिल,
मंत्र्यांचे वेतन बिल,
रोजगार विनिमय सेवा,
पेंशन बिल,
भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ.
४८. मराठी हि राजभाषा व्हावी यासाठी संसदेत मत मांडले...
४९. पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...
५०. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती....
५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस. सी. पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...
५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा भारतीय...
५३. देशात भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.
५४. देशातील जनतेला वैयक्तिक आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..
५५. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...
५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार म्हणून मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत व जनता पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...
५७. 'बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु केली.
५८. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले...
५९. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध...
६०. बहुजनांसाठी मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार केला...
६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष केला...
६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी, १९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य...
६३. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली...
६४. हिंदूंसाठी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला...
६५. “ACCOUNTABILITY” हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....
६६. भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान...
६७. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना :
बहिष्कृत हितकारणी सभा,
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन इ.
६८. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ...
६९. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.
७०. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची स्थापना...
७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली....
७२. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना...
७३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता मिळवून दिली...
७४. भारताला राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह” मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र आहे....
७५. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ) राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....
७६. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...
७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...
७८. भारत देशाला तिरंगा व त्याच्या मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट दिली...
७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~
⚜भारतरत्न (भारत सरकार),
⚜द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया विद्यापीठ),
⚜द युनिवर्स मेकर (ऑक्सफर्ड विद्यापीठ),
⚜द ग्रेटेस्ट इंडियन (CNN IBN व History वृत्त वाहिनी) इ. असे बरेच सन्मान मिळाले...
८०. एकमात्र भारतीय ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बनवले....
८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच आहेत...
८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...
८३. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब....
८४. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री,
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)